चांदीचे दागिने आणि पूजेचे सामान, शिरूर
Silver Jewellery & Pooja Items in Shirur – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
शेवटचे अपडेट / Last updated: 26 Nov 2026 · अंतिम भावासाठी दुकानात संपर्क करा.
चांदीचे दागिने आणि भेटवस्तू
नाकोडा ज्वेलर्समध्ये चांदीचे पैंजण, जोडवी, कडे, चेन तसेच पूजेचे सामान – ताट, निरांजन, कलश, दिवे आणि देवाच्या मूर्ती मिळतात. बारसे, वाढदिवस आणि लग्नासाठी चांदीच्या भेटवस्तूंचेही पर्याय आहेत.
Find silver payal, toe rings, kade, chains and pooja items – thali, niranjan, kalash, diyas and idols – plus silver gifts for naming ceremonies, birthdays and weddings.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शिरूरमध्ये आज चांदीचा भाव किती आहे?
आजचा चांदीचा भाव (1 किलो) या पानावर वरती दिलेला आहे आणि तो रोज अपडेट होतो.
Where can I buy silver pooja items in Shirur?
Nakoda Jewellers in Aadat Bazar, Shirur has a wide range of silver pooja items and silver gifts.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105