सोन्याचे दागिने, शिरूर
Gold Jewellery Shop in Shirur – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
रोजच्या वापरापासून सणावारापर्यंत
नाकोडा ज्वेलर्समध्ये 22 कॅरेट BIS हॉलमार्क सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, पाटल्या, चेन, हार, नेकलेस, कानातले आणि झुमके यांचे नवीन डिझाइन मिळतात – रोज घालण्यासाठी हलके दागिने आणि सणावारासाठी भारी दागिनेही.
Shop 22K BIS hallmarked gold rings, bangles, patlya, chains, necklaces, earrings and jhumkas – light daily-wear pieces and heavier festive designs.
पारदर्शक किंमत
प्रत्येक दागिन्याचे वजन, शुद्धता (HUID) आणि मजुरी स्पष्ट सांगितली जाते. त्या दिवसाचा सोन्याचा भाव आमच्या वेबसाईटवर रोज पाहता येतो.
Weight, purity (HUID) and making charges are clearly explained for every piece. Check today's gold rate on our website every day.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शिरूरमध्ये चांगले ज्वेलर्स कोणते?
आडत बाजार, शिरूर येथील नाकोडा ज्वेलर्समध्ये BIS हॉलमार्क सोने, पारदर्शक किंमत आणि नवीन डिझाइन मिळतात. संपर्क: 99227 77105.
Do you sell hallmarked gold in Shirur?
Yes. All gold jewellery at Nakoda Jewellers is BIS hallmarked with HUID.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105