लग्नाचे दागिने, शिरूर
Bridal Gold Jewellery in Shirur – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
पारंपरिक महाराष्ट्रीयन वधू दागिने
लग्नसराईसाठी नाकोडा ज्वेलर्समध्ये नथ, ठुशी, बोरमाळ, राणीहार, मोहनमाळ, तोडे, पाटल्या, बांगड्या आणि झुमके असे पूर्ण वधू दागिने एकाच ठिकाणी मिळतात.
For the wedding season we have complete Maharashtrian bridal jewellery – nath, thushi, bormal, ranihaar, bangles, patlya and jhumkas – under one roof.
पूर्ण सेट किंवा तुमच्या बजेटप्रमाणे
तुमच्या बजेटप्रमाणे पूर्ण ब्राइडल सेट किंवा वेगवेगळे दागिने निवडता येतात. जुने सोने बदलून नवीन दागिने घेण्याचीही सोय आहे.
Pick a complete bridal set or individual pieces to suit your budget. You can also exchange old gold for new jewellery.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शिरूरमध्ये लग्नाचे दागिने कुठे घ्यावेत?
आडत बाजार, शिरूर येथील नाकोडा ज्वेलर्समध्ये BIS हॉलमार्क सोन्याचे पारंपरिक आणि आधुनिक लग्नाचे दागिने मिळतात.
Can I exchange old gold for bridal jewellery?
Yes, you can exchange old gold for new bridal jewellery at Nakoda Jewellers, Shirur.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105