आजचा सोन्याचा भाव, शिरूर
Today's Gold & Silver Rate in Shirur – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
शेवटचे अपडेट / Last updated: 26 Nov 2026 · अंतिम भावासाठी दुकानात संपर्क करा.
आजचा सोन्या-चांदीचा दर
नाकोडा ज्वेलर्स, आडत बाजार, शिरूर येथे आजचा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव तसेच चांदीचा दर येथे रोज अपडेट केला जातो. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी आणि चांदीचा भाव 1 किलोसाठी दिलेला आहे.
Nakoda Jewellers updates the 24K and 22K gold rate and the silver rate for Shirur here every day. Gold rates are per 10 grams and the silver rate is per kilogram.
24 कॅरेट आणि 22 कॅरेट मध्ये फरक काय?
24 कॅरेट सोने म्हणजे जवळपास शुद्ध (99.9%) सोने – हे मुख्यतः नाणी आणि बिस्किटसाठी वापरले जाते. दागिने मजबूत राहावेत म्हणून ते 22 कॅरेट (91.6%) सोन्यात बनवले जातात. म्हणून दागिन्यांसाठी 22 कॅरेटचा भाव पाहावा.
24K is pure gold used for coins and bars; jewellery is made in 22K (91.6%) so it stays strong. Use the 22K rate when buying jewellery.
दागिन्याची अंतिम किंमत कशी ठरते?
दागिन्याची किंमत = (त्या दिवसाचा सोन्याचा भाव × वजन) + मजुरी (making charges) + सरकारी नियमाप्रमाणे GST. आमच्याकडील सर्व सोन्याचे दागिने BIS हॉलमार्क आणि HUID सह मिळतात, त्यामुळे शुद्धतेची खात्री असते.
Final price = gold rate × weight + making charges + GST as per government rules. All our gold jewellery is BIS hallmarked with HUID.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
शिरूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती आहे?
आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव या पानावर वरती दिलेला आहे आणि तो रोज अपडेट होतो. अचूक भावासाठी 99227 77105 वर कॉल किंवा WhatsApp करा.
What is today's gold rate in Shirur?
Today's 24K and 22K gold rate in Shirur is shown at the top of this page and is updated daily by Nakoda Jewellers, Aadat Bazar.
भाव कधी बदलतो?
सोन्या-चांदीचा भाव बाजारानुसार रोज बदलतो. दुकानात खरेदीच्या वेळी त्या दिवसाचा भाव लागू होतो.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105