AADAT BAZAR · SHIRUR

Nakoda Jewellers – Trusted Gold & Silver Jewellers in Shirur

Gold · Silver · Diamond · Bridal

सोने, चांदी, डायमंड, मंगळसूत्र आणि लग्नाचे सेट — सगळं एकाच ठिकाणी. डिझाईन पाहून थेट WhatsApp वर चौकशी करा.

Today's Gold & Silver Rate Updated: 26 Nov 2026
Gold 24K / 10 g ₹ 1,28,123
Gold 22K / 10 g ₹ 1,17,988
Silver / 1 kg ₹ 1,51,110
GST व घडणावळ वेगळी. भाव रोज सकाळी अपडेट होतो.
HANDPICKED DESIGNS

Our Collections

आवडलेल्या डिझाईनवर क्लिक करा आणि थेट WhatsApp वर फोटो, वजन आणि किंमत विचारा.

Earrings & Jhumkas

कानातले व झुमके Enquire Now →

Bangles & Patlya

बांगड्या व पाटल्या Enquire Now →

Silver & Pooja Items

चांदी व पूजेचे सामान Enquire Now →
OUR PROMISE

Why Choose Nakoda

BIS Hallmarked Gold

HUID हॉलमार्क असलेले शुद्ध सोने.

Transparent Billing

वजन, भाव आणि घडणावळ — सगळं पक्क्या बिलावर स्पष्ट.

Old Gold Exchange

जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवीन डिझाईनचे दागिने.

Custom Designs

तुमच्या आवडीचे डिझाईन ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल.

ABOUT US

Your Trusted Jeweller in Aadat Bazar, Shirur

नाकोडा ज्वेलर्स शिरूर आणि परिसरातील कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांचा भाग आहे. लग्न, साखरपुडा, सण किंवा भेटवस्तू — प्रत्येक प्रसंगासाठी योग्य दागिना निवडायला आम्ही मदत करतो.

Nakoda Jewellers logo
FOLLOW US ON INSTAGRAM

@nakoda_jewellers_shirur

Follow on Instagram

नवीन डिझाईन्स, ऑफर्स आणि दुकानातील रील्स पाहण्यासाठी आम्हाला Instagram वर फॉलो करा.

JEWELLERS IN SHIRUR

Trusted Gold & Silver Jewellers in Aadat Bazar, Shirur

शिरूरमध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने किंवा डायमंड ज्वेलरी घ्यायची असेल तर आडत बाजारातील नाकोडा ज्वेलर्स हे विश्वासाचे ठिकाण आहे. आमच्याकडे BIS हॉलमार्क सोन्याचे हार, मंगळसूत्र, लग्नाचे सेट, अंगठ्या, बांगड्या, पाटल्या, झुमके आणि चांदीचे पूजेचे सामान मिळते. शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर आणि शिरूर तालुक्यातील ग्राहकांसाठी रोजचा सोन्या-चांदीचा भाव या वेबसाईटवर दिसतो.

Nakoda Jewellers is a trusted jewellery shop in Shirur, Pune for BIS hallmarked gold jewellery, silver jewellery, diamond jewellery, mangalsutra, bridal & wedding jewellery sets, gold rings, bangles and jhumkas. Check today's 22K and 24K gold rate and silver rate in Shirur, then visit us in Aadat Bazar or enquire on WhatsApp.

Where is Nakoda Jewellers in Shirur?

आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र. फोन / WhatsApp: 99227 77105.

What is today's gold rate in Shirur?

आजचा 24K, 22K सोन्याचा आणि चांदीचा भाव वेबसाईटच्या वरच्या भागात "Today's Gold & Silver Rate" मध्ये रोज अपडेट होतो. आजचा भाव पहा →

Is your gold BIS hallmarked?

हो, आमच्याकडे HUID असलेले BIS हॉलमार्क सोने मिळते, आणि वजन, भाव व घडणावळ पक्क्या बिलावर स्पष्ट लिहिलेली असते.

What are the shop timings?

सकाळी 9 ते संध्याकाळी 8. Open 9:00 AM – 8:00 PM.

शिरूरमध्ये लग्नाचे दागिने आणि मंगळसूत्र कुठे मिळेल?

नाकोडा ज्वेलर्समध्ये लग्नाचे सेट, मंगळसूत्र, हार, बांगड्या आणि झुमक्यांचे अनेक डिझाईन्स आहेत. ऑर्डरप्रमाणे डिझाईनही बनवून मिळते. WhatsApp वर विचारा →

Explore · आणखी पहा

Today's Gold & Silver Rate in ShirurGold Mangalsutra Designs in ShirurBridal Gold Jewellery in ShirurGold Jewellery Shop in ShirurSilver Jewellery & Pooja Items in ShirurDiamond Jewellery in ShirurHow to Check Gold Hallmark & HUIDAbout Nakoda Jewellers, Aadat Bazar, ShirurJewellers for Shirur, Ranjangaon, Shikrapur & nearby villagesAll Jewellery Designsलेख / Jewellery Guideआजचा सोन्याचा भाव – शिरूरशिरूरमधील विश्वासू सोनारमंगळसूत्र डिझाईन – शिरूरलग्नाचे दागिने – शिरूरचांदीचे दागिने व पूजेचे सामान – शिरूर
GOOGLE REVIEWS

आमच्याबद्दल तुमचा अनुभव सांगा

नाकोडा ज्वेलर्समधील खरेदीचा अनुभव Google वर लिहा – तुमचा एक review शिरूरमधील इतर ग्राहकांना योग्य दुकान निवडायला मदत करतो. Share your experience on Google.

★ Google वर Review द्या Google वर आम्हाला पहा
GET IN TOUCH

Visit Our Store

Nakoda Jewellers
Aadat Bazar, Shirur, Dist. Pune, Maharashtra
Store Hours
9:00 AM – 8:00 PM