आमच्याबद्दल – नाकोडा ज्वेलर्स
About Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
विश्वास, शुद्धता आणि पारदर्शकता
नाकोडा ज्वेलर्स हे शिरूरच्या आडत बाजारातील कुटुंबाचे सराफी दुकान आहे. शुद्धता, विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचे समाधान – ही आमची पिढ्यानपिढ्यांची ओळख आहे. शिरूर आणि आसपासच्या गावांतील अनेक कुटुंबे लग्न, सण आणि शुभप्रसंगी आमच्याकडे येतात.
Nakoda Jewellers is a family jewellery shop in Aadat Bazar, Shirur, built over generations on purity, trust, transparency and customer satisfaction.
आमच्याकडे काय मिळते
BIS हॉलमार्क (HUID) सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, लग्नाचे पारंपरिक दागिने, अंगठ्या, बांगड्या, पाटल्या, झुमके, चांदीचे दागिने व पूजेचे सामान आणि डायमंड ज्वेलरी. जुने सोने बदलून नवीन दागिने आणि ऑर्डरप्रमाणे डिझाइनचीही सोय आहे.
BIS hallmarked gold, mangalsutra, bridal jewellery, rings, bangles, jhumkas, silver and pooja items, and diamond jewellery – plus old gold exchange and made-to-order designs.
आमचे वचन
प्रत्येक दागिन्याचे वजन, शुद्धता आणि मजुरी स्पष्टपणे सांगितली जाते. त्या दिवसाचा सोन्या-चांदीचा भाव आमच्या वेबसाईटवर रोज दिला जातो.
Weight, purity and making charges are always explained clearly, and today's rate is published on our website every day.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
नाकोडा ज्वेलर्स कुठे आहे?
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे 412210. वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8. फोन / WhatsApp: 99227 77105.
Do you exchange old gold?
Yes, you can exchange old gold for new jewellery at Nakoda Jewellers, Shirur.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105