शिरूर व परिसरातील ग्राहकांसाठी
Jewellers for Shirur, Ranjangaon, Shikrapur & nearby villages – Nakoda Jewellers, Aadat Bazar, Shirur
आम्ही कोणत्या भागातील ग्राहकांना सेवा देतो
आमचे दुकान शिरूर शहरात, आडत बाजारात आहे. शिरूर शहराबरोबरच रांजणगाव, शिक्रापूर, न्हावरा, तळेगाव ढमढेरे, कारेगाव आणि शिरूर तालुक्यातील इतर गावांतील ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी आमच्याकडे येतात.
Our shop is in Aadat Bazar, Shirur town. Customers visit us from Shirur, Ranjangaon, Shikrapur, Nhavara, Talegaon Dhamdhere, Karegaon and other villages of Shirur taluka.
दुकानापर्यंत कसे यायचे
Google Maps वर “Nakoda Jewellers Shirur” शोधा किंवा खालील “दुकानाचा पत्ता / Directions” बटण दाबा – तुमच्या ठिकाणाहून थेट रस्ता दिसेल. येण्यापूर्वी डिझाइन किंवा भावाबद्दल विचारायचे असेल तर WhatsApp करा.
Search “Nakoda Jewellers Shirur” on Google Maps or tap the Directions button below for the route from where you are.
डिझाइन / Designs
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
रांजणगाव किंवा शिक्रापूरजवळ चांगले ज्वेलर्स कोणते?
शिरूरच्या आडत बाजारातील नाकोडा ज्वेलर्समध्ये BIS हॉलमार्क सोने, लग्नाचे दागिने आणि रोजचा भाव मिळतो. फोन / WhatsApp: 99227 77105.
Is there parking near the shop?
Please call or WhatsApp 99227 77105 and we will guide you to the shop.
आणखी पहा / Explore
दुकानाचा पत्ता
Nakoda Jewellers (नाकोडा ज्वेलर्स)
आडत बाजार, शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र 412210
वेळ: रोज सकाळी 9 ते रात्री 8 · Phone / WhatsApp: 99227 77105